सोन्याच्या भावात मोठी ऐतिहासिक घसरण; आजचे 22 कॅरेट व 24 कॅरेट चे नवीन दर पहा Gold Silver Price Today 2026
Gold Silver Price Today 2026: २०२६ या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सराफा बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गगनाला भिडलेले सोन्याचे भाव आता अचानक कोसळू लागल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. २०२५ मधील विक्रमी उच्चांकानंतर झालेली ही घसरण सर्वसामान्यांसाठी दागिन्यांच्या खरेदीची एक उत्तम संधी मानली जात आहे. दर का कोसळले? (प्रमुख कारणे) आंतरराष्ट्रीय आणि जागतिक … Read more