यावर्षी शाळांच्या सुट्ट्यांची नवीन यादी जाहीर: पहा संपूर्ण वेळापत्रक यादी School Holidays 2026
School Holidays 2026: महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी शाळांच्या सुट्ट्यांचे अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. या नवीन वेळापत्रकामुळे विद्यार्थी आणि पालकांना त्यांच्या आगामी सण, उत्सव आणि प्रवासाचे नियोजन करणे सोपे होणार आहे. यंदा सण आणि साप्ताहिक सुट्ट्या मिळून विद्यार्थ्यांना मोठा विरंगुळा मिळणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात विविध कारणांनी एकूण १२८ दिवस शाळा … Read more